लाडकी बहीण योजना: नवीन अपडेट पेंडिंग फॉर्म आणि एडिट ऑप्शन

मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक महत्त्वपूर्ण नवीन अपडेट आलेलं आहे. तुमचा जो काही फॉर्म आहे तो पेंडिंग का आहे याची माहिती आता उपलब्ध आहे. या अपडेटमध्ये चार नवीन ऑप्शन ॲड केले गेले आहेत. या सर्व ऑप्शन काय आहेत आणि कसे वापरायचे हे आपण जाणून घेणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण … Continue reading लाडकी बहीण योजना: नवीन अपडेट पेंडिंग फॉर्म आणि एडिट ऑप्शन