How To apply For Gay Gotha Yojana

अर्ज प्रक्रिया: कशी करायची?

  1. फॉर्म कुठे मिळतो?
    • ग्रामपंचायत ऑफिस किंवा पंचायत समिती कार्यालय येथे अर्जाचा फॉर्म उपलब्ध आहे.
  2. कागदपत्रांची यादी
    अर्ज भरताना खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:
    • शेतकऱ्यांचा 7/12 आणि 8अ उतारा
    • आधार कार्ड
    • बँक पासबुक ची झेरॉक्स
    • शेतकऱ्याचा पासपोर्ट साईज फोटो
    • गोठ्याच्या जागेचा फोटो
    • जनावरांचा फोटो
    • ग्रामपंचायतीचा ठराव
  3. फॉर्म कसा भरावा?
    • सर्व आवश्यक कागदपत्रे एका फाईलमध्ये जमा करा.
    • ती फाईल ग्रामपंचायत ऑफिस किंवा पंचायत समिती मध्ये जमा करा.
  4. अर्ज मंजूर झाल्यावर काय होते?
    • अर्ज मंजूर झाल्यावर वन-टाईम रक्कम थेट बँक खात्यावर जमा केली जाते.
    • रक्कम जमा करताना ओटीपी प्रक्रिया पूर्ण करावी लागते.