बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया: एक सोप्या शब्दांत मार्गदर्शन

Bandhkam Kamgar Yojana 2024 New Registration : मित्रांनो, बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत 32 वेगवेगळ्या योजनांचा लाभ बांधकाम कामगारांना दिला जातो. यामध्ये त्यांना भांडी संच, लग्न खर्च, कामाचे साधन पेटी यांसारख्या सुविधांचा समावेश आहे. या सुविधांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी ऑनलाईन नोंदणी … Continue reading बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया: एक सोप्या शब्दांत मार्गदर्शन