12th MHT-CET 2025 Application Form Filling Process | How to Apply Online : MHT-CET 2025 साठी ऑनलाईन फॉर्म ओपन झाले आहेत. इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा अॅग्रीकल्चरला अॅडमिशन घ्यायचं असेल तर हा फॉर्म भरावा लागतो. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा.
12th MHT-CET 2025 Application Form Filling
Table of Contents
Quick Info Table for MHT-CET 2025 Form Filling
Step | Details |
---|---|
Website | mahacet.org |
Application Start | Open Now |
Eligibility | 12th Appeared/Passed with PCM/PCB |
Registration | – Name, Email, Password, DOB- Verify Email |
Personal Details | – Mobile, Parent’s Name, Gender- Religion, Region, Income- Permanent Address |
Domicile & Category | – Confirm Maharashtra Domicile- Select Minority/Disability Details (if applicable) |
Education Details | – SSC (10th): Year, Board, Marks- HSC (12th): Stream, Subjects, Exam Medium |
Exam Center | Choose 4 City Preferences |
Documents to Upload | – Passport-size Photo (JPEG)- Signature (JPEG)- ID Proof (e.g., Aadhaar) |
Application Fee | – Open Category: ₹2000 (PCM+PCB)- Reserved: ₹1800 |
Final Steps | – Verify Details- Pay Online- Save Application Number |
Helpline | Available on the official website |
वेबसाईट ओपन करा
- सीईटीचा फॉर्म भरायला mahacet.org ला जा.
- होमपेजवर CET Examination Portal 2025-26 वर क्लिक करा.
- पेज ओपन झाल्यावर Register बटणावर क्लिक करा.
रेजिस्ट्रेशन प्रोसेस
- नेम टाका:
- तुमचं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम अगदी बारावीच्या मार्कशीटप्रमाणे टाका.
- ईमेल आणि पासवर्ड:
- वैयक्तिक ईमेल आयडी टाका.
- पासवर्ड तयार करा (उदा. नाव@22).
- डेट ऑफ बर्थ:
- तुमची जन्मतारीख सिलेक्ट करा.
- रजिस्टर:
- रजिस्टर बटण क्लिक केल्यावर ईमेल व्हेरिफाय करा.
- मेलमधील Verify Email वर क्लिक करा.
पर्सनल डिटेल्स भरा
- मोबाईल नंबर: तुमचा चालू नंबर टाका.
- पॅरेंट्स नेम: फादर आणि मदरचं फर्स्ट नेम भरा.
- जेंडर: मेल/फिमेल सिलेक्ट करा.
- रिलीजन, रिजन आणि मदर टंग:
- धर्म (उदा. हिंदू), एरिया (ग्रामीण/शहरी), आणि भाषा सिलेक्ट करा.
- फॅमिली इनकम: उत्पन्नाचा स्लॅब सिलेक्ट करा.
- अॅड्रेस:
- तुमचा परमनंट अॅड्रेस आणि गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड एंटर करा.
ALSO READ
- मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना: तीन मोफत गॅस सिलेंडर Mukhyamantri Annapurna Yojana Maharashtra 2024
- Pm Kaushal Vikas Yojana Apply Online : Training & Certificate बेरोजगार युवाओं को मिल रहा ट्रेनिंग और सर्टिफिकेट
डोमिसाईल आणि कॅटेगरी डिटेल्स
- डोमिसाईल: महाराष्ट्राचा रहिवासी असल्यास “Yes” करा.
- मायनॉरिटी डिटेल्स: जर मायनॉरिटी कॅटेगरीत असाल तर सिलेक्ट करा.
- डिसॅबिलिटी: अपंग असल्यास “Yes” करा आणि टाईप सिलेक्ट करा.
एज्युकेशन डिटेल्स भरा
- SSC Details: दहावीचं वर्ष, बोर्ड, टोटल परसेंटेज भरा.
- HSC/Diploma: बारावीला अॅपिअर असल्यास “Yes” सिलेक्ट करा.
- सब्जेक्ट ग्रुप:
- PCM (Physics, Chemistry, Maths) किंवा PCB (Physics, Chemistry, Biology) सिलेक्ट करा.
- एक्झामचं माध्यम (English/Marathi) सिलेक्ट करा.
Exam Center Preference द्या
- जवळच्या 4 सिटी सेंटरसाठी प्रेफरन्स सिलेक्ट करा.
- सेव्ह अँड प्रोसीड वर क्लिक करा.
फोटो, सही आणि डॉक्युमेंट अपलोड करा
- फोटो आणि सही:
- दिलेल्या साईजमध्ये फोटो आणि सही अपलोड करा.
- डॉक्युमेंट:
- आधार कार्ड किंवा इतर आयडेंटिटी प्रूफ अपलोड करा.
फॉर्म सबमिट करा
- सगळ्या डिटेल्स वेरिफाय करा.
- पेमेंटसाठी प्रोसीड करा.
- ओपन कॅटेगरीसाठी ₹2000 फी असेल (PCM+PCB).
लास्ट स्टेप
- पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर अप्लिकेशन नंबर जनरेट होईल.
- अप्लिकेशन नंबर सेव्ह करून ठेवा.
आता तुमचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालंय. तुम्ही एमएचटी-सीईटी 2025 साठी तयार आहात! 🎯